मूर्ख येकदेसी होतो । चतुर सर्वत्र पाहातो । जैसा बहुधा होऊन भोगितो । नाना सुखें ॥ १ ॥
मूर्ख माणूसआकुंचित दृष्टीनें जीवनाकडे पाहातो. चतुर माणुस सर्वांगीण दृष्टीनें विश्र्वाकडे बघतो. अंतरात्मा ज्याप्रमाणें अनेक जीवांमधें व्यापून निरनिराळी सुखें भोगतो, तसाच चतुर माणूस अनेकांच्या जीवनांत समरस होतो.
When that antar-atma is limited and one-sided then it is a fool and when that antar- atma is wise then He understands this `all'. If that antar-atma becomes the `many' thoughts then, He enjoys only the `many' pleasures.