माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे । माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥ १ ॥
माया दिसते पण ती नाश पावते. सद्वस्तु म्हणजे परब्रह्म दिसत नाहीं. पण तें कधीहीं नाश पावत नाहीं. माया मनाला सत्य वातते, पण ती निरंतर किंवा सदैव खोटी असते.
maya appears but it is destroyed. The Self does not appear but it is not destroyed. maya is felt to be true but it is false and there is always that parabrahman .