कलयुगीं कीर्तन करावें । केवळ कोमळ कुशळ गावें । कठीण कर्कश कुर्टे सांडावें । येकीकडे ॥ १ ॥
कलियुगांत कीर्तन करावें. त्यांत फक्त कोमळ गावें. पण कौशल्यानें गांवें. कठोर, कर्कश किंवा चोरटें गांवू नये.
In this kali3era, kirtana should be made and that pure knowledge should be sung with skill and tenderness. Due to this, the difficult, harsh and morose will be left aside by that One.