बरें ऐसा प्रसंग आला । जाला तो होऊन गेला । आतां तरी ब्राह्मणीं आपणाला । शाहाणें करावें ॥ १ ॥
बरें, अशी अवस्था झाली खरी पण झालें तें होऊन गेलें. आतां ब्राह्मणांनी स्वतःला शहाणें करावें.
That pure knowledge has become this `all' connection. And when this connection appears then, that atma comes and goes (ie. where is knowledge when you sleep?). Now therefore, through wisdom we should be true brahmins.