नमूं गणपती मंगलमूर्ती । जयाचेनि मतिस्फूर्ती । लोक भजती स्तवन करिती । आत्मयाचें ॥ १ ॥
मंगळमूर्ती गणपतीला मी नमन करतो. याच्या सत्तेनें बुद्धिमधें स्फूर्ति निर्माण होते. या स्फूर्तीनें लोक आत्म्याचे भजन आणि स्तवन करितात.
With the understanding of this `I am', I bow down to ganapati, the embodiment of good fortune and *auspiciousness. The one who understands this `I am' is making bhajan and this is the praising of that atma (ganapati). *(siddharameshwar maharaj- when the knowledge of maya has been cast off, then it is auspicious)