जेथें अखंड नाना चाळणा । जेथें अखंड नाना धारणा । जेथें अखंड राजकारणा । मनासी आणिती ॥ १ ॥
ज्या ठिकाणी राजकारण करणारा महंत असतो, त्या ठिकाणी सतत अनेक चिषयांवर विचारविनिमय चालूं असतो. तेथें अनेक प्रकारच्या गोष्टी एकाग्रतेनें मनांत वागवल्या जातात. आणि अनेक प्रकारच्या राजकीय समस्यांवर चिंतन चालतें.
In maya there is that unbroken parabrahman and the `many' different forms of searching; in maya there is that unbroken parabrahman and the `many' different un- derstandings; in maya there is that unbroken parabrahman and the rajakarana that is brought from the mind (ie. worldly politics, scheming and manipulation).