ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना । कृपादृष्टी भक्तजना । अवलोकावें ॥ १ ॥
एक दांत व तीन डोळे आहेत अश्या ॐकाररुप गजाननाला मी नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो की, आपल्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहावे.
aum (`I am'), I bow down to you, lord ganesh. The God with one tusk (knowledge) and three eyes (the third eye is the eye of knowledge). Grant your devotee in this world, your vision of understanding.