मागां जालें निरुपण । चौथे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । पांचवी भक्ती ॥ १ ॥
मागील समासांत चवथ्या भक्तीचे लक्षण सांगितले. आतां सावधान होऊन पांचव्या भक्तीचे लक्षण ऐका.
Previously we had a discourse on the fourth devotion. Now, be alert and listen and there will be the fifth devotion.