आधीं स्थूळ आहे येक । तरी मग अंतःकर्णपंचक । जाणतेपणाचा विवेक । स्थूळाकरितां ॥ १ ॥
आधीं स्थूल पिंड असतो. मग त्यांत अंतःकरण पंचक आढळते. अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार ही त्याची पांच अंगे आहेत. ज्ञानाचा विचार व व्यवहार स्थूल देहाच्या आधारानें चालतो.
The listener said, "I feel that at the beginning, there is the gross body and then af- terwards there comes the fivefold antah-karana. And that it is on account of the gross body, that there can be this knowingness."