श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिले जी येथ । श्रवण केल्याने प्राप्त काय आहे ॥१॥
श्रोते विचारत आहेत की, हा कुठला ग्रंथ आहे, यात काय सांगितले आहे, आणि याच्या श्रवणाने म्हणजेच अभ्यासाने, चिंतनाने आम्हाला काय लाभ होईल.
The listener asked, "What is this scripture and what is spoken here? And when one listens to it, what is acquired?"