ॐ नमो जि गणनायेका । सर्वसिद्धिफळदायेका । अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरुपा ॥ १ ॥
सर्व सिद्धींची फळें देणारा, अज्ञान दूर करणारा, भ्रम नाहींसा करणारा, आणि ज्ञानस्वरुप, ओंकाररुप जो गणपति त्याला मी नमस्कार करतो.
Om, I bow to the Master of counting. You are the giver of the fruit of every accomplishment, the destroyer of ignorance and confusion, understanding itself in form.