धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो । जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १ ॥
हा नरदेह फार धन्य आहे. याची अपूर्वता अशी आहे की, परमार्थ साधावा म्हणून जो जो प्रयत्न करावा तो यशस्वी होतो.
Blessed, truly blessed is this human body — its wonder is such that whatever effort is made toward the ultimate truth surely succeeds.