ऐका प्रळयाचें लक्षण । पिंडीं दोनी प्रळये जाण । येकनिद्रा येक मरण । देहांतकाळ ॥ १ ॥
आतां प्रलयाचे लक्षण ऐका. पिंडामध्यें दोन प्रलय असतात. पहिला म्हणजे गाढ झोप आणि दुसरा म्हणजे मरण किंवा देहान्त, मृत्यु होय.
Listen (ie. forget everything), for this attention will bring about dissolution of the whole creation. But first know what the two dissolutions within the body/pinda are called. One is sleep and the other is death (maharaj- sleep is a small death)