दुर्बल नाचारी वोडगस्त । आळसी खादाड रिणगस्त । मूर्खपणें अवघें वेस्त । कांहींच नाहीं ॥ १ ॥
कोणाचा आधार नसलेला एक दुर्बळ माणूस होता. त्याची सर्व बाजूंनी ओढाताण होती. तो आळशी, खादाड व कर्जबाजारीही होता. मूर्खपणाच्या वागणूकीनें त्याचे जीवन अस्ताव्यस्त झाले होते. कांहींच व्यवस्थित नव्हते.
Powerless, with improper conduct and in distress; lazy, greedy and in need of money always. Because of the foolishness of body consciousness there is total disorder and this `thing' even is not understood.