मूलमाया जगदेश्र्वर । पुढें अष्टधेचा विस्तार । सृष्टिक्रमें आकार । आकारला ॥ १ ॥
परब्रह्मामध्यें प्रथम मूळ माया निर्माण झाली.मूळमायेमधील शुद्ध जाणीव तो जगदीश्र्वर होय. यानंतर अष्टधा प्रकृतीचा विस्तार झाला. त्यांत जी सृष्टिरचना झाली, तिच्यांत पुढें आकार निर्माण झाले.
There is this mula maya and there is that Lord of the world/mula purush; afterwards there came the expansion of this eight-fold prakruti. And accordingly, this gross world form was then created.