जें बोलिजेती पंचतत्वें । त्यांची अभ्यासाया नावें । तदुपरी स्वानुभवें । रुपें जाणावीं ॥ १ ॥
ज्यांना पंचतत्वें म्हणतात, त्यांची नांवे माहित करुन घ्यावी. त्यानंतर अनुभवानें त्यांचें स्वरुप समजून घ्यावें.
These five gross elements will get called mula maya if this `name'/`I am' is carefully studied. Then afterwards, on account of this `I am' form, one should know one's own Self through Self-experience.