निर्मळ निश्र्चळ निराभास । तयास दृष्टांत आकाश । आकाश म्हणिजे अवकाश । पसरला पैस ॥ १ ॥
परमात्मवस्तु निर्मळ, निश्र्चळ व निराभास आहे. तिला फक्त आकाशाची उपमा देता येते. पसरलेला अवकाश म्हणजे आकाश होय.
It is pure, still and imperceptible/inconceivable. And space is a simile for that Reality. But space means an interval, empty and expanded.