ऐका निस्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण । जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥
निस्पृह पुरुषाचे गुण कोणते तें आतां ऐका. ज्यामुळें मनाचे समाधान निरंतर टिकते. ती युक्ति, बुद्धि आणि शहाणपणाची स्थिती पुढीलप्रमाणें असतें.
Listen to the teaching of the desireless and detached. It is the wisdom of a skilful buddhi, for it understands this secret `art' of knowing. Then due to this mula maya, there is the complete contentment that is void of this inner space (ie. beyond mula maya).