ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा । वों भवति या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥ १ ॥
ब्राह्मणाच्या जीवन आचारामध्यें " भिक्षा मागणें " हें प्रमुख लक्षण आहे. ॐ भवति भिक्षां देहि या ब्रीदाचे रक्षण केलें पाहिजे.
The principle duty of a brahmin is to request bhiksha/alms. "aum, give some alms." This `speech' should be carefully guarded when requesting bhiksha/alms (`I am He' and for the body there is begging).