गगनीं अवघेंचि होत जातें । गगनाऐसें तगेना तें । निश्र्चळीं चंचळ नाना तें । येणेंचि न्यायें ॥ १ ॥
आकाशामध्यें सर्व घटना होतात व जातात. तसेंच होणार्या व जाणार्या घटना कायम टिकत नाहीत.निश्र्चळामध्यें चंचळाचे अनेक प्रकार असेच होतात व जातात ते कायम टिकत नाहीत.
In the sky, the many' things come and the `many' things go. And they do not stay like this sky and that Reality. Within that still, thoughtless Self, there is this `moving' and the `many' forms.