चौखाणीचे प्राणी असती । अवघे उदकेंचि वाढती । ऐसे होती आणि जाती । असंख्यात ॥ १ ॥
चारहि खाणींमध्यें जन्म घेणारे सारे प्राणी पाण्यापासूनच वाढतात. असे असंख्य प्राणी जन्मास येतात व मरतात.
In the prana, that One takes birth in four ways and then due to these great waters of objectification, that One expands into `many' things. In this way, that One comes and goes as a jiva within Its own immeasurable swarup.