धन्य धन्य हा सूर्यवौंश । सकळ वौंशामधें विशेष । मार्तंडमंडळाचा प्रकाश । फांकला भूमंडळीं ॥ १ ॥
सर्व वंशांमध्यें विशेष असणारा असा हा सूर्यवंश धन्य आहे. सूर्यमंडळाचा प्रकाश जगांत पसरलेला आहे.
Blessed is thoughtlessness and the family of this Sun. In this family there is this `all' of that pure sattwa guna. The light of this Sun then spread upon the face of this world (by Its light ie. knowledge, the world is revealed).