धन्य धन्य हे वसुमती । इचा महिमा सांगों किती । प्राणीमात्र तितुके राहाती । तिच्या आधारें ॥ १ ॥
ही पृथ्वी खरोखरीच धन्य होय. हिचा महिमा सांगावा तेवढा थोडाच आहे. अगदी सगळे प्राणी तिच्या आधारानें राहतात.
Blessed is this great element earth when these `many' thoughts have understood the greatness of thoughtlessness. But if there are only the `many' thoughts then, that One has to stay in only the prana with only the support of this earth.