धन्य धन्य हा वैश्वानर । होये रघुनाथाचा श्वशुर । विश्वव्यापक विश्वंभरु । पिता जानकीचा ॥ १ ॥
हा वैश्वानर अग्नि धन्य आहे. तो रामाचा सासरा आहे. सीतेनें अग्निदिव्य केले तेव्हां तो प्रकट होऊन म्हणाला, " रामा ही माझी कन्या अत्यंत पवित्र आहे. म्हणून तो सीतेचा पिता आहे. वैश्र्वानर विश्र्व व्यापतो. विश्र्वाचे पोषण करतो.
Blessed is this fire when thoughtlessness is understood; then it is janaka, the father- in-law of ram (ram is the son-in-law of janaka and He is a videhi- without a body). That Lord of creation (ie. janaka) pervades the whole creation, for He is the father of sita. (Fire is knowingness and knowingness is created from ram and sita, purush/prakruti)