आतां सकळांचें जन्मस्थान । सकळ जीवांचें जीवन । जयास आपोनारायेण । ऐसें बोलिजे ॥ १ ॥
पाणी सकळ जीवांचे जन्मस्थान आहे. सर्व जीवांचे जगणें त्यावर अवलंबून असते. पाण्यास आपोनारायण असें म्हणतात.
Now (ie. being in this present endless moment) is the birth place of this `all'. But if this `all' becomes the water element then, there is the birthplace of the jiva (objectification brings the jiva but it cannot live without this `I am'). This objectification should be put to an end by this `speech' of mula maya.