दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य । याचा करुं नये नास । दास म्हणे सावकास । विवेक पाहावा ॥ १ ॥
माणसाचा देह मिळणें दुर्लभ असते. त्यांत आयुष्य मिळणें दुर्लभ असते. म्हणून त्याचा नाश करुं नये. श्रीरामदास म्हणतात स्वस्थपणें विचार करुन पाहावा.
Misfortune lies within this `all' body (ie. when that One gains the body of a jiva) and then this life is a misfortune, for it is far from the atma. Therefore the destruction of this `speech' should never happen. ramdas says, "Effortless vivek should be understood."