नाना वस्त्रें नाना भूषणें । येणेम शरीर श्रृंघारणें । विवेकें विचारें राजकारणें । अंतर श्रृंघारिजे ॥ १ ॥
अनेक प्रकारची वस्त्रें आणि भूषणें यांनीं शरीर शोभिवंत केलें जातें. विवेक, विचार आणि राजकारण यांनीं अंतर्याम शोभिवंत केलें जातें.
There are the `many' fine clothes and the `many' ornaments that adorn this gross body and there is thoughtlessness, the adornment of this `all' body. Through vivek, your inner space should be decorated first with *rajakarana and then with thoughtlessness. *(To know who is the King and doer)