जनाचा लालची स्वभाव । आरंभींच म्हणती देव । म्हणिजे मला कांहीं देव । ॥ ऐसी वासना ॥ १ ॥
सामान्य जनांचा स्वभाव मुळांत स्वार्थी व लोभी असतो. ते जेव्हां देव हा शब्द उच्चारतात, तेव्हां आधींच मला कांहींतरी द्यावे. अशी वासना त्यांच्या मनांत असतें.
When this ever-present `all' becomes the greed of a man then, the first thing that is said is, dev.8 This means, "Give me something." Then this vasana/desire that simply wanted to be, now has become so `many' desires.