मातीचे देव धोंड्याचे देव । सोन्याचे देव रुप्याचे देव । काशाचे देव पितळेचे देव । तांब्याचे देव चित्रलेपे ॥ १ ॥
देव कसलेले बनवतात? माती, दगड, सोनें, चांदी, कासें, पितळ च तांबें यांपासून देव बनवतात. कांहीं देव रंगाच्या लेपानें केलेले असतात.
There are the gods made of earth, the gods of stone, the gods of gold, the gods of silver, the gods of bronze, the gods of brass, the gods of copper and also painted pictures of gods.