संसार म्हणिजे माहापूर । माजीं जळचरें अपार । डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १ ॥
हा संसार म्हणजे महापूर आहे. त्यामध्यें पुष्कळ जलचर आहेत. विषारी काळसर्प डसावयास धांवतात.
samsar should be called the great flood. And in this great flood there is that limitless Supreme Self/paramatma and the `many' water creatures, like the poisonous `snake of time' which is rushing around everywhere biting everyone .