तापत्रांचे लक्षण । आतां सांगिजेल निरुपण । श्रोतीं करावें श्रवण । येकाग्र होऊनी ॥ १ ॥
देह, इंद्रियें आणि प्राण यंच्यामुळे जे सुख-दुःख प्राप्त होते, भोगावें लागते त्यास आध्यात्मिक ताप असे म्हणतात. यामुळे दुःखच भोगावे लागते.
The attention of these three gunas bring the three torments. But now (with this sagun `experience'), that nirgun discourse should be told. Therefore, in the listener there should be single-pointed listening (and then the attention that brings these three torments will be wiped out).