जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था । अध्यात्मविद्येच्या परमार्था । मज बोलवावें ॥ १ ॥
श्रीजगाननाचा जयजयकार असो. सकळ विद्यानीं गजानन संपन्न आहे. अध्यात्मविद्येचा प्राण असलेला परमार्थ सांगण्याची शक्ती, स्फूर्ती त्याने मला द्यावी.
Victory to you, Oh Lord of counting (ganesh; from you numbers/counting and also zero comes). You are that non-dual Self due to your powerful and glorious understan- ding. This understanding of oneness you should `speak' to this `me'.