श्रोतीं भगवद्भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें बोलिलें । त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १ ॥
श्रोत्यांनी भगवद्भजन म्हणजे काय असे विचारले. त्या भगवद्बजनाचे नऊ प्रकार आहेत. असे सांगितले त्यापैकी श्रवण सांगितले. आतां कीर्तन ऐका.
The listener asked the question, what are these *bhajans of God? The answer is, this `speech' has nine forms. Of these the first bhajan is shravan and that has been discour- sed. Listen carefully and there will be the second bhajan, this is kirtana. *(Worship)