मुळी ब्रह्म निराकार । तेथें स्फूर्तिरुप अहंकार । तो पंचभूतांचा विचार । ज्ञानदशकीं बोलिला ॥ १ ॥
मुळांत ब्रह्म अव्यक्त व आकाररहित आहे. तेथें ही व्यक्त व साकार सृष्टी वगैरे कांही नसतें व नव्हतें. त्या निरागस ब्रह्मामध्यें एक स्फुरण उद्भवले तो अहंकार होय. त्यांतून पंचभूतात्मक सृष्टि निर्माण झाली. ती कशी झाली त्याचा विचार ज्ञानदशकांत म्हणजे आठव्या दशकांत केला आहे.
Within the *root there is that formless brahman. That brahman `there' has appeared as this original inspiration or ahamkar/`I am'. Then that thoughtless Self became the five great elements and this speech `I am' gets hidden within the knowledge of the ten senses (ie. body consciousness). *(The root of this creation is prakruti/purush ie. that formless purush knowing this original form. `Here' the gunas and elements are unmanifest and when they become manifest, our world of names and forms appears)