मागां जालें निरुपण । आठवे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । भक्ति नवमी ॥ १ ॥
मागच्या समासांत आठवी भक्ती कशी त्याचे वर्णन केले. आतां सावधपणें नवव्या भक्तीचे वर्णन ऐका.
Previously this eighth devotion had been discoursed. Now, listen attentively and there will be the ninth devotion.