मागा जालें निरुपण । साहावे भक्तीचे लक्षण । आतां ऐका सावधान । सातवी भक्ती ॥ १ ॥
मागील समासांत सहाव्या भक्तीचें वर्णन झाले. आतां सातवी भक्ती लक्ष देऊन ऐकावी.
Previously the sixth devotion was discoursed; now, listen alertly and there will be this seventh type of devotion.