ज्ञानें दृश्य मिथ्या जालें । तरी कां पाहिजे भजन केलें । तेणें काय प्राप्त जालें । हें मज निरोपावें ॥ १ ॥
श्रोता म्हणतो कीं, " आत्मज्ञान झाल्यावर हें सगळें दृश्य विश्व खोटें आहे असा अनुभव येतो. मग भजन कां करावें, त्यानें काय मिळतें, तें मला समजावून सांगा.
"If due to pure knowledge, this visible sagun becomes false then, what is the neces- sity of making sagun bhajan? What will that Reality gain from this? This should be explained to me." (Why to make sagun bhajan when sagun or knowledge is, in fact, untrue? If there is, in truth, only that nirgun or Reality then, why not be That?)