मागां श्रोतीं पुसिलें होतें । दृश्य मिथ्या तरी कां दिसतें । याचें उत्तर बोलिजेल तें । सावध ऐका ॥ १ ॥
मागच्या समसांत श्रोत्यांनें विचारले होते कीं, जर दृश्य खोटे आहे तर ते दिसते कां? याचे उत्तर आतां लक्ष देऊन ऐका.
Previously a question arose within the listener. "If this `all'/knowledge is false then, why is it seen?" Listen carefully and there will be the reply of this `speech'.