ऐका परमार्थाचें साधन । जेणें होये समाधान । तें तूं जाण गा श्रवण । निश्र्चयेंसी ॥ १ ॥
ज्या साधनाच्या योगानें समाधान होते, असे परमार्थाचे साधन म्हणजे श्रवण होय. श्रवण हे असे साधन आहे, हें नक्कीच.
Forget everything and listen to this `I am', for this is the sadhana of paramarth. Then to this mula maya (`I am') there will come that non-dual samadhan. It is shravan that brings this conviction that, `You are that Reality.'