मागां श्रोतीं आक्षेपिलेम । तें पाहिजे निरोपिलें । निरावेवीं कैसें जालें । चराचर ॥ १ ॥
या आधीच्या समासांत श्रोत्यानें आक्षेप घेतला होता कीं, निर्गुण ब्रह्मामध्यें हें चराचर कसें निर्माण झाले. त्याचे उत्तर प्रथम द्यावयास हवे.
Previously, in the listener a doubt arose and this should be explained. He asked, "How has this whole animate and inanimate creation appeared in `that which is without parts' (ie. brahman)?"