श्रोतीं केला अनुमान । ऐसें कैसें ब्रह्मज्ञाान । कांहींच नाहीं असोन । हें केवि घडे ॥ १ ॥
मागील समासाच्या शेवटीं " करुन कांहींच न करावें, असून कांहींच नसावें " असें वक्त्यानें सांगितलें. त्यावर श्रोत्यानें शंका काढली कीं, " ब्रह्मज्ञान असें कसें असतें ? " आपण असून नसावें. हें कसें शक्य आहे ? "
If in the listener, conjecture has been created then, how then can there be that knowledge of brahman? If this `thing' is not then, how can thoughtlessness ever be achieved?