आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता । शब्दमूळ वाग्देवता । माहं माया ॥ १ ॥
शारदेचें मूळ स्वरुप: शारदा वेदांची माता, मुलगी ब्रह्मदेवांची, तीच्यापासून नाद उत्पन्न होतात, आणि महामाया अशी शारदा तीला मी नमस्कार करतो.
Now I bow to the mother of the Vedas, Sharada, daughter of Brahma, the source of the word and goddess of speech; she is this great maya.