आतां वंदू कवेश्र्वर । शब्दसृष्टीचे ईश्र्वर । नातरी हे परमेश्र्वर । वेदावतारी ॥ १ ॥
मी आतां थोर कवींना नमस्कार करतो. ते शब्दसृष्टीचे जणूं ईश्र्वरच असतात. हा ईश्र्वर वेदरुपानेच अवतरलेला आहे.
Now I bow to the great poets, the very lords of the realm of words, who are as if the Supreme Self himself, descended in the form of the Veda.