उपाधीवीण जे आकाश । तेंचि ब्रह्म निराभास । तें निराभासीं मूळमायेस । जन्म जाला ॥ १ ॥
आकाशाला मर्यादा असते. ते वेगळेपणानें भासतें. मर्यादा व वेगळेपाणाचा भास बाजूस टाकला तर तेंच आकाश ब्रह्म बनतें. अशा अमर्याद व भासहीन ब्रह्मामध्यें मूळ माया जन्मली.
When space is without the limiting concept of mula maya, then this is that impercep- tible brahman. And in that imperceptible Self, mula maya has taken a birth.