बहुतां जन्मांचा सेवट । नरदेह सांपडे अवचट । येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें ॥ १ ॥
खालच्या योनींतील अनेक जन्म होऊन गेल्यावर अखेर एकाएकी मानसाचा देह आपल्याला मिळतो. या देहांत आल्यावर नीतिन्यायानें व निर्मळपणाने वर्तन करावें.
This `all' puts an end to birth and this human body is the falling into great misfortune. `Here' in this `all' one should keep pure through exercising equanimity and justice (justice means vivek).