ब्रह्म म्हणिजे निराकार । गगनासारिखा विचार । विकार नाहीं निर्विकार । तेंचि ब्रह्म ॥ १ ॥
मानवाच्या बुद्धीला कल्पना करण्यासाठीं आकाराचा आधार घ्यावा लागतो. म्हणून ब्रह्मआकाशासारखें आहे असें म्हणावयाचे. पण ब्रह्मास तो आकार नाहीं तसेंच आकाशाला विकार आहे, तें बदलतें. म्हणून जें अत्यंत निर्विकार व निराकार आहे तेच ब्रह्म होय.
brahman means formless. It is thoughtless and can be said to be like the sky. When this modification of `I am' is not then, there is that unmodified brahman.