शुद्ध नेटकें ल्याहावें । लेहोन शुद्ध शोधावें । शोधून शुद्ध वाचावें । चुकों नये ॥ १ ॥
महंतानें शुद्ध लिहावें. लेकहन नीटनेटके असावें. लिहील्यावर त्यांत कांहीं अशुद्ध आहे कां हे तपासावें व तसें आढळल्यास तें दुरुस्त करावें किंवा काढून टाकावें. तपासल्यावर शुद्ध वाचावें. वाचतांना चुकु नये.
He should write this story of the `all' well and accurately and while writing, any errors should be properly corrected. Having corrected any errors, He should read it clearly, without making any mistakes. (To forget this imagined world and be ever present is to write properly; and to read clearly is to witness it)