चंचळ नदी गुप्त गंगा । स्मरणें पावन करीं जगा । प्रचित रोकडी पाहा गा । अन्यथा नव्हे ॥ १ ॥
ही चंचळ नदी म्हणजे मूळमाया होय. असेच समर्थांना अभिप्रेत आहे. मूळमाय ही एक वाहती नदी आहे. ती एक अदृश्य असलेली गंगाच आहे. की जीच्या केवळ स्मरणमात्रेच मनुष्य पावन होतो. या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावा.
There is this `moving' river and she is the hidden ganga. When the mind remembers her then, it becomes pure. Now understand this ever-present `experience' and do not go to that river (in north India).