पृथ्वीमधें बहुत लोक । तेंहि पाहावा विवेक । इहलोक आणि परलोक । बरा पाहावा ॥ १ ॥
जगांत पुष्कळ माणसें आहेत त्यांनी विवेकपूर्वक वागावे. इहलोक व परलोक या दोहीचा विचार करावा.
Within this earth (ie. gross element of names and forms) there is this world of the `all' (ie. the world beyond where names and forms are dissolved). This `all' and also that Reality should be understood through vivek. To properly understand this world and the world beyond is called vivek.