रेखेचें गुंडाळें केलें । मात्रुकाक्षरीं शब्द जाले । शब्द मेळऊन चाले । श्र्लोक गद्य प्रबंद ॥ १ ॥
रेषा वाकड्यातिकड्या काढल्या म्हणजे अक्षरें तयार होतात. आक्षरांपासून शब्द तयार होतात. अनेक शब्द अनेक प्रकारे एकत्र आणलें कीं श्लोक, गद्य, व प्रबंध तयार होतात.
One should know how to `write' this `story' properly. Then this line (ie. pure sattwa guna) that flows within that indestructible purush and the creative mother (ie. pra- kruti) will be formed and this `word' (ie. `I am') will be `spoken'. When this `word' is `spoken' and maintained then, there is this continuous harmonious composition (and then everywhere I go and everything I see; I see myself).